‘डिझायनर राणा गिल्स’च्या फॅशन शो मध्ये मॉडेल्सचा जलवा

| Updated on: Mar 26, 2022 | 8:15 PM

डिझायनर राणा गिल्स आणि लॅक्मे फॅशन शो म्हणजे फॅशन क्षेत्रातील मोठी आणि दबदबा असणारी नावं. भारतातील मॉडेल्सबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या अनेक मॉडेल्सना या फॅशन शोची भूरळ पडलेली असते. त्यामुळे आजच्या फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्सचा जलवा पाहायला मिळाला

1 / 4

2 / 4
डिझायनर राना गिल यांचा लॅक्मे फॅशन शोमध्ये मॉडेल्सनी परिधान केलेले ब्लॅक फ्लोरल वनपीस देखील लक्षवेधी ठरले

3 / 4
यावेळी समर कलेक्शन, स्पेशल स्पोर्ट्स आउटफिट्स, गोल्डन गाऊन कलेक्शनने या फॅशन शोमध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

4 / 4
डिझायनर राना गिल यांचा लॅक्मे फॅशन शो आज मोठ्या दिमाखात दिल्ली येथे पार पडला. यावेळी मॉडेल्सनी रॅम्प वॉल्क करत प्रेक्षकांनाचे लक्ष वेधून घेतले.