मौनी रॉयचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन.. प्लास्टिक सर्जरीने बदलला इतका लूक?

अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्रीतून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'नागिन' या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच मालिकेदरम्यान मौनीच्या बदललेल्या लूकची चर्चा सुरू झाली होती.

| Updated on: Mar 13, 2024 | 12:46 PM
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूड अशी आपली वेगळी ओळख बनवली. मौनी तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत जशी दिसायची, त्यापासून आता पूर्णपणे वेगळी दिसते. यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचंही म्हटलं जातं.

1 / 6
एकता कपूरच्या 'क्युंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेतून मौनीने 2006 मध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने स्मृती इराणींनी साकारलेल्या तुलसीच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती.

2 / 6
त्यानंतर 'नागिन' या मालिकेत मौनीने शिवान्याची जागा घेतली. या मालिकेतल्या नागिनच्या भूमिकेनं तिची प्रेक्षकांची मनं जिंकली. मौनीने एकदा नव्हे तर अनेकदा चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा होती.

त्यानंतर 'नागिन' या मालिकेत मौनीने शिवान्याची जागा घेतली. या मालिकेतल्या नागिनच्या भूमिकेनं तिची प्रेक्षकांची मनं जिंकली. मौनीने एकदा नव्हे तर अनेकदा चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा होती.

3 / 6
मौनीचा अचानक बदललेला लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 2018 मध्ये तिने अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटात काम केलं. त्यानंतर 'रोमियो अकबर वॉल्टर' आणि 'मेड इन चायना' या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.

4 / 6
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात मौनीने खलनायकी भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 'नागिन 2' मालिका सुरू असताना मौनीच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी तिने सर्जरीच्या वृत्तांना नकार दिला होता.

5 / 6
मौनीने नकार दिल्यानंतरही तिने स्कीन लायटनिंग आणि लिप सर्जरी केल्याचं अनेकांनी म्हटलंय. गेल्या काही वर्षांत मौनीचा लूक प्रचंड बदललाय हे या फोटोतूनही स्पष्ट दिसून येत आहे.

मौनीने नकार दिल्यानंतरही तिने स्कीन लायटनिंग आणि लिप सर्जरी केल्याचं अनेकांनी म्हटलंय. गेल्या काही वर्षांत मौनीचा लूक प्रचंड बदललाय हे या फोटोतूनही स्पष्ट दिसून येत आहे.

6 / 6
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.