लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूर हिने सोडले माैन, अभिनेत्रीचा अखेर मोठा खुलासा

| Updated on: Nov 04, 2023 | 4:55 PM

मृणाल ठाकूर हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये एक मोठा काळ गाजवलाय. मृणाल ठाकूर हिने साऊथमध्येही आपला धमाका नक्कीच दाखवलाय. मृणाल ठाकूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
मृणाल ठाकूर हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. फक्त बाॅलिवूडच नाही तर मृणाल ठाकूर हिने साऊथमध्ये देखील आपला जलवा हा दाखवलाय. मृणाल ठाकूर तूफान चर्चेत आहे.

2 / 5
मृणाल ठाकूर हिने तेलुगू मुलासोबत लग्न केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. इतकेच नाही तर अनेकांनी मृणाल ठाकूर हिचे अभिनंदन देखील केले आहे. आता यावरच मृणाल ठाकूर हिने खुलासा केलाय.

3 / 5
मृणाल ठाकूर हिने स्पष्टपणे सांगितले की, तिने अशा कोणत्याही मुलासोबत लग्न केले नाहीये. मृणाल ठाकूर पुढे म्हणाली की, मला सतत अभिनंदनासाठी फोन येत आहेत.

4 / 5
यासर्व गोष्टींनी मी नक्कीच हैराण झाले नाहीये. मला तर हा फक्त मजाक वाटतोय. मी तर कोणत्याही तेलुगू मुलाला ओळख देखील नाही. पुढे मृणाल ठाकूर हिने काही खुलासे देखील केली आहेत.

5 / 5
मृणाल ठाकूर हिने लग्न केल्याचे ऐकताच तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळाले. मृणाल ठाकूर हिने आता स्पष्ट केले आहे की, तिने लग्न केले नाहीये.