Mukesh Ambani ची मुलगी इशा अंबानी या महागड्या कार्सची मालकीण, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी एक उदयोन्मुख बिझनेसमन आहे. इशा यांची लाइफस्टाइल नेहमी चर्चेचा विषय असते. इशा यांच्या कार कलेकक्शनबद्दल बोलायच झाल्यास तिला वडिलांप्रमाणे महागड्या कार्सचा शौक आहे. इशा यांच्या गॅरेजमध्ये कोट्यवधी किंमतीच्या कार्स आहेत.

| Updated on: Sep 25, 2024 | 5:23 PM
Mercedes Benz S-Class : इशा अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेन्ज एस क्लास कार आहे. ही कार तुम्हाला पॉपुलर सेलेब्रिटीज, बिजनेस मॅनच्या गॅरेजमध्ये पहायला मिळते. ही एक फ्लॅगशिप सेडान कार आहे. याची सध्याची एक्स शो रुम किंमत 1.77 कोटीपासून 1.86 कोटी रुपये आहे.

1 / 5
Porsche Cayman S : पोर्शे केमॅनची एक्स-शोरूम किंमत 1.48 कोटी रुपये आहे. केमॅनमध्ये 3436cc पावरफुल इंजिन मिळतं.

Porsche Cayman S : पोर्शे केमॅनची एक्स-शोरूम किंमत 1.48 कोटी रुपये आहे. केमॅनमध्ये 3436cc पावरफुल इंजिन मिळतं.

2 / 5
BMW 7-series : बीएमडब्लू कार लग्जरी कार्समध्ये सर्वाधिक पसंत केली जाते. बीएमडब्ल्यू 7-सीरीजची एक्स शोरूम किंमत 1.82 ते 1.84 कोटी  रुपया दरम्यान आहे.

BMW 7-series : बीएमडब्लू कार लग्जरी कार्समध्ये सर्वाधिक पसंत केली जाते. बीएमडब्ल्यू 7-सीरीजची एक्स शोरूम किंमत 1.82 ते 1.84 कोटी रुपया दरम्यान आहे.

3 / 5
Rolls Royce Cullinan : इशा अंबानीच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलिनन सुद्धा आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.95 कोटी रुपये आहे.  ही कार 6.5 लीटर V12 पेट्रोल इंजिनवर चालते.

Rolls Royce Cullinan : इशा अंबानीच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलिनन सुद्धा आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.95 कोटी रुपये आहे. ही कार 6.5 लीटर V12 पेट्रोल इंजिनवर चालते.

4 / 5
Bentley Arnage R : इशा अंबानीच्या गॅरेजमध्ये बेंटले अर्नेज आर सुद्धा आहे.  ही कार आता मार्केटमध्ये बंद झाली आहे.  पण इशाच्या गॅरेजमध्ये तुम्हाला ही कार दिसेल. या कारची शेवटची लिस्टेड किंमत 2.25 कोटी रुपये आहे.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.