अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांचं शिक्षण किती?

भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय किती शिकले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर इथे आहे. मुकेश अंबानींसह त्यांची पत्नी आणि मुलांनी देशातच नव्हे तर परदेशातील नामांकित विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे.

| Updated on: Mar 30, 2024 | 4:16 PM
मुकेश अंबानी यांनी मुंबईतील पोद्दार रोडवरील हिल ग्रांज हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इथून त्यांनी केमिकल इंजीनिअरिंगमध्ये बॅचलरची डिग्री संपादित केली. इंजीनिअरिंगनंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. मात्र वडिलांच्या रिलायन्स कंपनीत त्यांची मदत करण्यासाठी त्यांनी 1980 मध्ये प्रवेश मागे घेतला.

1 / 8
नीता अंबानी यांनी मुंबईतील नर्सी मोंजी कॉलेजमधून कॉमर्स शाखेत बॅचलर्सची डिग्री संपादित केली. लग्नानंतर त्यांनी शिक्षका  म्हणूनही काम केलं. नर्सरीत शिक्षिका म्हणून  काम करताना त्यांना दर महिन्याला 800 रुपये मिळायचे.

2 / 8
ईशा अंबानीने येल युनिव्हर्सिटीमधून सायकोलॉजीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीएचं शिक्षण घेतलं.

3 / 8
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनंत अंबानीने ऱ्होडे आयलँड इथल्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून पदवी संपादित केली.

4 / 8
अनंतप्रमाणेच आकाश अंबानीनेही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून त्याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

5 / 8
आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताने न्यूजर्सीमधल्या प्रिंन्सटन युनिव्हर्सिटीमधून अँथ्रोपोलॉजीमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.

6 / 8
अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंटने मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि इकोल मोंडियाले वर्ल्ड स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्स या विषयांमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं.

7 / 8
ईशा अंबानीचा पती आनंद पिरामल यांनी मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पेनिसिल्विया इथून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं.

8 / 8
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.