Multibagger Stock : टाटाच्या या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाच्या बदल्यात दिले 45 लाखांचा रिटर्न

Multibagger Share : टाटा हा मोठा उद्योग समूह आहे. समूहातील एका कंपनीने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. आज इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरने गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. हा शेअर मल्टिबॅगर ठरला.

| Updated on: Aug 08, 2024 | 4:24 PM
टाटा समूहातील या स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर या शेअरने अनेक पटीत परतावा दिला.

टाटा समूहातील या स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर या शेअरने अनेक पटीत परतावा दिला.

1 / 6
टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडच्या  (TTML) शेअरने आज इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरने गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. हा शेअर मल्टिबॅगर ठरला.

टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडच्या (TTML) शेअरने आज इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरने गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. हा शेअर मल्टिबॅगर ठरला.

2 / 6
हा Multibagger Stock आज 98.20 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला.  TTML च्या या शेअरने एका महिन्यात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपर्यंतचा जोरदार परतावा दिला. कंपनीच्या शेअरचा  52 आठवड्यातील उच्चांक 111.48 रुपये प्रति शेअर होता. तर 52 आठवड्यातील निच्चांक  65.29 रुपये आहे.

3 / 6
टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत जवळपास 3189.47 टक्क्यांचा शानदार रिटर्न दिला. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत अवघी  2 रुपये प्रति शेअर होती. आता हा शेअर 93.70 रुपयांवर पोहचला आहे.

4 / 6
जर पाच वर्षांपूर्वी गुंतवणूकदाराने  1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते तर आज त्याची किंमत  45 लाख रूपयांहून अधिक असती. पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे केले. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 18,947.16 कोटी रुपये आहे.

5 / 6
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.