Mumabi Metro : अखेर कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावर मेट्रो धावली…

या मेट्रो मार्ग-3 वर एकूण 27 भुयारी स्थानके व 1 स्थानक जमिनीवर असणार असून या मेट्रो मार्गावरून सुमारे 17 लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहे .

| Updated on: Aug 30, 2022 | 4:48 PM
मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार करणारा मुंबई मेट्रो मार्ग-3 म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो रेल्वे चाचणीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासमयीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

1 / 5
ही मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर आज मेट्रो चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. या मेट्रो मार्ग-3  वर एकूण 27 भुयारी स्थानके व 1 स्थानक जमिनीवर असणार असून या मेट्रो मार्गावरून सुमारे  17 लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहे .

2 / 5
मार्गावरील 35 टक्के रस्त्यावरील गाड्या कमी होतील व त्यामुळे मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे, असा विश्वास यासमयी व्यक्त केला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.

3 / 5
गेली काही वर्षे या मेट्रोच्या कारशेडला विनाकारण विरोध झाल्याने हे काम पूर्ण होण्याला विलंब झाला. मात्र मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर जनहिताची कामे वेगाने पूर्ण करण्याला प्राधान्य दिल्याने या प्रकल्पातील सर्व विघ्ने दूर झाली असल्याचे या समयी स्पष्ट केले.

4 / 5
या कार्यक्रमाला मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे, जपान सरकारचे डेप्युटी काउंन्सिलर जनरल तोशिहीरो कानेको आणि आमदार अतुल भातखळकर, आमदार दिलीप लांडे तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.