मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाण्यातील समुद्राखालील बोगद्याची रेल्वेमंत्रीकडून पाहणी, प्रथमच आले फोटो
मुंबई-अहमदाबाद दरम्यान 508.09 किलोमीटर बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाण्यातील समुद्राखालील बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे. या कामाची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली. २१ किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्यातून 250 किमी वेगाने बुलेट ट्रेन सुसाट धावणार आहे.
![मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनचे काम ठाण्यात सुरु आहे. ठाण्याजवळ भारतातल्या पहिल्या २१ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होत आहे. त्यातील सात किलोमीटर बोगदा समुद्राखालीन आहे. या बोगद्याच्या कामाची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Railway2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचा ट्रायल 2026 मध्ये सूरत-बिलिमोरा दरम्यान होण्याची शक्यता आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुंबई, ठाणे, सुरत, अहमदाबाद यासारख्या शहरांमध्ये अर्थव्यवस्था गती घेईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Railway1.jpg)
2 / 5
![मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात बोगद्याचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिलफाटा दरम्यान 21 किलोमीटरचे होत आहे. 16 किलोमीटर टनल बोरिंग मशीनद्वारे केले जात आहे. तसेच 5 किलोमीटर एनएटीएममाध्यमातून केले जात आहे. ठाणे क्रीकवर 7 किलोमीटरचा बोगदा समुद्राखाली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Railway3.jpg)
3 / 5
![394 मीटर लांब एडीआयटी बोगद्याचे काम 2024 केवळ सहा महिन्यात झाले. तसेच 1,111 मीटर (बीकेसी/एन1टीएमकडे 1562 मीटर पैकी 622 मीटर आणि अहमदाबाद/एन2टीएमकडे 1628 मीटर पैकी 489 मीटर) बोगदा पूर्ण झाला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Railway4.jpg)
4 / 5
![बुलेट ट्रेन प्रकल्पात 340 किमी बुलेट ट्रेनचे काम काम प्रगतीपथावर आहे. नद्यांवरील बांधले जाणारे सर्व पुलांचे काम चांगल्या परिस्थिती आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Railway-1.jpg)
5 / 5
![सलमानची भाची आयत आता इतकी मोठी झाली, वडिलांसोबतचा फोटो व्हायरल सलमानची भाची आयत आता इतकी मोठी झाली, वडिलांसोबतचा फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/salman-khan-ayat-photos.jpg?w=670&ar=16:9)
सलमानची भाची आयत आता इतकी मोठी झाली, वडिलांसोबतचा फोटो व्हायरल
![20 वर्षांपूर्वी प्रियंका चोपडा हिने जे केलं ते दीपिका - आलियाला अजून जमलं नाही 20 वर्षांपूर्वी प्रियंका चोपडा हिने जे केलं ते दीपिका - आलियाला अजून जमलं नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-aitraaz-image-1.jpg?w=670&ar=16:9)
20 वर्षांपूर्वी प्रियंका चोपडा हिने जे केलं ते दीपिका - आलियाला अजून जमलं नाही
![मुंबईतील या घरात शिजला भारत-पाकिस्तान फाळणीचा कट, आता त्या घराची किंमत 1000 कोटी मुंबईतील या घरात शिजला भारत-पाकिस्तान फाळणीचा कट, आता त्या घराची किंमत 1000 कोटी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Mumbai-1-1.jpg?w=670&ar=16:9)
मुंबईतील या घरात शिजला भारत-पाकिस्तान फाळणीचा कट, आता त्या घराची किंमत 1000 कोटी
![जेवणानंतरची 'ही' सवय, झटक्यात कमी होईल वजन जेवणानंतरची 'ही' सवय, झटक्यात कमी होईल वजन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/cropped-weight-gain-cause.jpg?w=670&ar=16:9)
जेवणानंतरची 'ही' सवय, झटक्यात कमी होईल वजन
![7 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान, अजय देवगनकडे एक लाख स्टॉक 7 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान, अजय देवगनकडे एक लाख स्टॉक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Ajay-Devgan-Panorama-2.jpg?w=670&ar=16:9)
7 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान, अजय देवगनकडे एक लाख स्टॉक
![धनदेवता कुबेर नाराज झाल्यावर कसे संकेत मिळतात! धनदेवता कुबेर नाराज झाल्यावर कसे संकेत मिळतात!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/kuber-9.jpg?w=670&ar=16:9)
धनदेवता कुबेर नाराज झाल्यावर कसे संकेत मिळतात!