अंकिता लोखंडेवर मुनव्वर फारूकी याने केले थेट ‘हे’ गंभीर आरोप
बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची एक क्रेझ नक्कीच आहे. मात्र, अजूनही बिग बॉस 17 ला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही. बिग बॉस 17 मध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. आज बिग बॉस 17 च्या घरात विकेंडचा वार हा पार पडेल.