आता ओटीटीवर दिसणार ‘मुंज्या’चा थरार; कधी अन् कुठे पाहता येईल चित्रपट?

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षकांना आतुरता आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

| Updated on: Jun 20, 2024 | 1:09 PM
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने आतापर्यंत 80 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. आता प्रेक्षकांच्या त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे. 'मुंज्या' ओटीटीवर कधी येणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

1 / 5
'मुंज्या' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे डिजिटल राइट्स हॉटस्टारने विकत घेतले आहेत. दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

2 / 5
या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीत 'फास्टर फेणे', 'झोंबिवली', 'उनाड' यांसारखे विविधांगी चित्रपट देणाऱ्या आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. 'स्त्री' आणि 'भेडिया'नंतर 'मुंज्या' हा त्याच हॉरर-कॉमेडी मालिकेतला तिसरा चित्रपट आहे.

3 / 5
मुंज्याने आतापर्यंत जगभरात 83.46 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. अवघ्या 30 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. याचं बरंचसं शूटिंग कोकणात पार पडलंय.

4 / 5
या चित्रपटात बऱ्याच मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यात भाग्यश्री लिमये, अजय पूरकर, सुहास जोशी यांचा समावेश आहे. याशिवाय मोना सिंग, अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटात बऱ्याच मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यात भाग्यश्री लिमये, अजय पूरकर, सुहास जोशी यांचा समावेश आहे. याशिवाय मोना सिंग, अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्याही भूमिका आहेत.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.