निर्लज्जपणा..’; लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेली अभिनेत्री या कारणामुळे होतेय ट्रोल

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलंय. एहसास चन्ना असं या अभिनेत्रीचं नाव आहे. 25 वर्षीय एहसासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

| Updated on: Sep 13, 2024 | 6:00 PM
गणेशोत्सवात अगदी पहिल्या दिवसापासून लालबागचा राजाच्या दर्शनाला अनेक भक्त येत असतात. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश असतो. 'माय फ्रेंड गणेशा' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री एहसास चन्नासुद्धा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेली होती.

1 / 5
यावेळी तिने कॉटनची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र एका गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलंय.

यावेळी तिने कॉटनची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र एका गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलंय.

2 / 5
एहसासने यावेळी डीप नेक ब्लाऊज घातला होता आणि यावरूनच नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. 'निर्लज्जपणा.. गणपती बाप्पाच्या दर्शनाला असं कोण जातं', असा सवाल एका युजरने केला. तर 'आता गणपती दर्शनालाही ड्रेस कोड ठरवण्याची गरज आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय.

3 / 5
गणपती बाप्पाच्या दर्शनाला असे कपडे घालून येतात आणि त्यांचा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. एहसास चन्ना ही 25 वर्षांची असून तिने लहानपणापासूनच विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

4 / 5
एहसासने वास्तूशास्त्र, कभी अलविदा ना कहना, माय फ्रेंड गणेशा, फूँक यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. तर देवों के देव महादेव, ओय जस्सी, एमटीव्ही फनाह यांसारख्या मालिका आणि शोजमध्येही ती झळकली. देवों के देव महादेव या गाजलेल्या मालिकेत तिने महादेवांची कन्या अशोकसुंदरीची भूमिका साकारली होती.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.