Photo Gallery | मैसूर जातीच्या राफेल बैलाला मिळाली अलिशान कारची किंमत: रक्कम ऐकून व्हाल हैराण

पुणे जिल्ह्याच्या विविध भागात भरणाऱ्या बैल बाजारात शर्यतीच्या बैलांची मागणी वाढली आहे. या बैलाच्या खरेदीसाठी लाखो रुपये बैलगाडा प्रेमींकडून मोजले जात आहेत. यामुळे बैलाची विक्री लाखो रुपयांना होत आहे.

| Updated on: Apr 06, 2022 | 10:11 AM
बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर शर्यत प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. खेड तालुक्यातील वाडा येथील शेतकऱ्याच्या शर्यतीच्या बैलाची तब्बल 19.41लाखांना विक्री झाली आहे. त्यामुळे एखाद्या आलिशान कारच्या किंमती  इतकीच किमंत आता या बैलाची झाली आहे.

1 / 5
वाडा येथील शेतकरी अक्षय मुळूक, सिद्धार्थ हुंडारे याच्या राफेल बैलाने लांडेवाडी घाटात प्रथम बारी जिंकली. इंदोरी येथील नामांकित शर्यतीमध्येही  पहिला नंबर तसेच थापलिंग घाटाचा राजा किताब मिळविला बैलाने शर्यतीत केलेल्या कामगिरीचे बैलगाडा प्रेमींमध्ये आकर्षण होते.

2 / 5
राफेल हा बैलाच्या वाणाचे मैसूर बेरड जातीचा असून दीड वर्षा पूर्वी बैलाची किंमत 44 हजार होती. अनेकांच्या मनात या राफेलने घर केले होते. राफेल बैलाचे देखणे रूप व दौड बैलगाडा शौकीन त्याच्यावर खुश होते. राफेलची यापूर्वी प्रथम १० लाखाला मागणी केली होती.

3 / 5
 संकेत आहेर बैलगाडा संघटना (चिखली) व कै. सहादू मामा काळोखे बैलगाडा संघटना (देहूगाव) यानी तब्बल 19.41 लाखाला रूपये देऊन बैलाची खरेदी केली आहे.

4 / 5

 पुणे जिल्ह्याच्या विविध भागात भरणाऱ्या बैल बाजारात शर्यतीच्या बैलांची मागणी वाढली आहे. या बैलाच्या खरेदीसाठी लाखो रुपये बैलगाडा प्रेमींकडून मोजले जात आहेत. यामुळे बैलाची विक्री लाखो रुपयांना होत आहे.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागात भरणाऱ्या बैल बाजारात शर्यतीच्या बैलांची मागणी वाढली आहे. या बैलाच्या खरेदीसाठी लाखो रुपये बैलगाडा प्रेमींकडून मोजले जात आहेत. यामुळे बैलाची विक्री लाखो रुपयांना होत आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.