समंथाच्या पूर्व पतीच्या साखरपुड्याचे फोटो समोर; होणाऱ्या सुनेबद्दल नागार्जुन म्हणाले..

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचे पहिले फोटो त्याचे वडील नागार्जुन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नाग चैतन्य आणि सोभिता हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

| Updated on: Aug 08, 2024 | 2:02 PM
रिलेशनशिपबाबतच्या बऱ्याच चर्चांनंतर अखेर दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांनी साखरपुडा केला आहे. नाग चैतन्यचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर या साखरपुड्याचे पहिले फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
'नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा आज सकाळी 9.42 वाजता पार पडला. आमच्या कुटुंबात तिचं स्वागत करण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. या आनंदी जोडप्याला खूप शुभेच्छा. त्यांना आयुष्यभराचं प्रेम आणि आनंद मिळो', अशा शब्दांत नागार्जुन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5
नागार्जुन यांनी या पोस्टमध्ये साखरपुड्याच्या तारखेचं महत्त्वही सांगितलं आहे. '8.8.8 अनंत प्रेमाची सुरुवात', असं त्यांनी पुढे लिहिलंय. 8 तारीख, आठवा महिना आणि 2024 या वर्षाची बेरीजसुद्धा 8 येत असल्याने आजचा दिवस अत्यंत खास असल्याचं मानलं जात आहे.

3 / 5
नाग चैतन्यने याआधी 2017 मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच हे दोघं विभक्त झाले. 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभितासोबत जोडलं गेलं होतं.

4 / 5
सोभिता ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2013 मध्ये 'फेमिना मिस इंडिया अर्थ'चा किताब पटकावला होता. सोभिताने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. 2023 मध्ये तिने हॉलिवूडच्या 'मंकी मॅन'मध्येही भूमिका साकारली होती.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.