Sobhita Dhulipala : नागार्जुनच भावी सून शोभिताला हॉट म्हणालेला, पहा तिचे बिकिनीमधले घायाळ करणारे PHOTOS

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यची भावी पत्नी शोभिता ग्लॅमरस आहे. तिने अनेक चित्रपट, वेब सीरीजमध्ये हॉट सीन्स दिले आहेत. सध्या नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत.

| Updated on: Dec 04, 2024 | 3:09 PM
अभिनेत्री शोभिता धुलिपाला लवकरच नागार्जुनची सून होणार आहे. आज 4 डिसेंबरला तिचं नागा चैतन्य सोबत लग्न होणार आहे. शोभिताने पारंपारिक पद्धतीने लग्नाची सर्व तयारी केली आहे. तिला पारंपारिक पद्धतीने नागा चैतन्यसोबत सात फेरे घ्यायचे आहेत.

1 / 5
म्हणून तिने सोन्याच्या जरीची कांजीवरम साडी बनवून घेतली आहे. ती नेसून ती विवाहाच्या बोहल्यावर उभी राहणार आहे. या खासगी विवाह सोहळ्यात कुटुंबातील लोक सहभागी होणार आहेत.

म्हणून तिने सोन्याच्या जरीची कांजीवरम साडी बनवून घेतली आहे. ती नेसून ती विवाहाच्या बोहल्यावर उभी राहणार आहे. या खासगी विवाह सोहळ्यात कुटुंबातील लोक सहभागी होणार आहेत.

2 / 5
लग्नाव्यतिरिक्त शोभिताचा विचार केल्यास ती इमेज खूप बोल्ड आहे. तिचा ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. शोभिताला स्क्रीनवर बिकिनी किंवा इंटीमेट सीन्स देण्यात कुठलीही अडचण नसते. नाइट मॅनेजर या वेबसीरीजमध्ये तिने अनेक रिविलिंग सीन्स दिले आहेत.

3 / 5
मेड इन हेवन वेब सीरीजमध्ये शोभिताच कॅरेक्टर रेबेलियस होतं. त्या वेब सीरीजमध्ये सुद्धा किसींग सीन्स दिले आहेत. शोभिताने अनेग मॅग्जीन्स आणि जाहीरातींसाठी शूट केलं आहे. त्यात तिचा स्टीमी अंदाज दिसला होता.

4 / 5
नागार्जुन सुद्धा होणाऱ्या सूनेच शोभिताच कौतुक करताना म्हणाला की, "मी असं बोलणं योग्य नाही, पण मला ती हॉट वाटली. तिच्यामध्ये असं काहीतरी आकर्षक आहे" शोभिताच्या अंगाला हळद लागली आहे. आता ती चैतन्यची पत्नी कधी बनणार? याची फॅन्सना उत्सुक्ता आहे.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.