Nagpur Rain Update | नागपुरात पावसामुळे भीषण परिस्थिती, ह्दयात धडकी भरवणारी दृश्य, पाहा PHOTOS

Nagpur Rain Update | नागपुरात मुसळधार पाऊस कोसळलाय. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. पुराची दृश्य खरोखरच चिंतेत टाकणारी आहेत. नागपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

| Updated on: Sep 23, 2023 | 10:27 AM
नागपुरात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. ढगफुटी सदृश्य पाऊस नागपूरात कोसळला. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. ढगफुटी सदृश्य पाऊस नागपूरात कोसळला. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

1 / 5
नागपुरात एसटी स्टँडमध्येही पाच ते सात फूट पाणी भरलं आहे. पुलाखालीही प्रचंड पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत.

नागपुरात एसटी स्टँडमध्येही पाच ते सात फूट पाणी भरलं आहे. पुलाखालीही प्रचंड पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत.

2 / 5
Nagpur Rain Update | नागपुरात पावसामुळे भीषण परिस्थिती, ह्दयात धडकी भरवणारी दृश्य, पाहा PHOTOS

3 / 5
नागपूरमध्ये आता मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचाव पथकं सक्रीय झाली आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 टीम बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

नागपूरमध्ये आता मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचाव पथकं सक्रीय झाली आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 टीम बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

4 / 5
नागपुरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरलं आहे.  शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरलं आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

5 / 5
Follow us
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.