AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या हळदीने एका गुंठ्यात शेतकरी मालामाल; नांदेडमध्ये जगावेगळा प्रयोग

Black Turmeric Income : नांदेडमधील एका शेतकर्‍याने जगावेगळा प्रयोग केला. त्याने एका गुंठ्यात काळी हळद लावली. त्याच्या या अनोख्या कल्पनेला आता यश आले आहे. एक किलो काळ्या हळदीळा एक हजार रुपये भाव मिळाल्याने हा शेतकरी मालामाल झाला आहे.

| Updated on: Apr 17, 2025 | 2:30 PM
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवा घोडेकर या शेतकर्‍याने पाच वर्षांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने 1700 रुपयाचे 500 ग्राम हळदीचे बेणे मागवले आणि त्याची लागवड केली होती.

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवा घोडेकर या शेतकर्‍याने पाच वर्षांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने 1700 रुपयाचे 500 ग्राम हळदीचे बेणे मागवले आणि त्याची लागवड केली होती.

1 / 6
तेच हळदीचे बेन पुन्हा - पुन्हा लावून घोडेकर यांनी हळदीचे अडीच ते तीन क्विंटल उत्पादन काढले आहे. आता या हळदीचा बाजारभाव तीन लाख रुपये एवढा आहे.

तेच हळदीचे बेन पुन्हा - पुन्हा लावून घोडेकर यांनी हळदीचे अडीच ते तीन क्विंटल उत्पादन काढले आहे. आता या हळदीचा बाजारभाव तीन लाख रुपये एवढा आहे.

2 / 6
या हळदीला शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क, गोमूत्र फवारणी करत जोपासना केली

या हळदीला शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क, गोमूत्र फवारणी करत जोपासना केली

3 / 6
आता त्यांच्याकडून ही हळद डॉक्टर परिसरातील शेतकरी, आयुर्वेदिक मेडिकल चालक 1000 रुपये किलोने ही हळद खरेदी करत आहेत.

आता त्यांच्याकडून ही हळद डॉक्टर परिसरातील शेतकरी, आयुर्वेदिक मेडिकल चालक 1000 रुपये किलोने ही हळद खरेदी करत आहेत.

4 / 6
आयुर्वेदात औषधासाठी काळ्या हळदीला महत्त्व आहे रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासाठी ही हळद गुणकारी असल्याचे शिवा घोडेकर यांचे म्हणणे आहे.

आयुर्वेदात औषधासाठी काळ्या हळदीला महत्त्व आहे रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासाठी ही हळद गुणकारी असल्याचे शिवा घोडेकर यांचे म्हणणे आहे.

5 / 6
 ही हळद विकण्यासाठी त्यांनी कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही मात्र अनेक लोक ही हळद खरेदी करत असल्याचे हळद उत्पादक शेतकरी शिवा घोडेकर यांनी सांगितलं.

ही हळद विकण्यासाठी त्यांनी कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही मात्र अनेक लोक ही हळद खरेदी करत असल्याचे हळद उत्पादक शेतकरी शिवा घोडेकर यांनी सांगितलं.

6 / 6
Follow us
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.