वाराणसीत देव दीपावलीनिमित्त 11 लाख दिव्यांची आरास, उत्सवाला नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
वाराणसीत देव दीपावलीनिमित्त 11 लाख दिव्यांची आरास, उत्सवाला नरेंद्र मोदी यांची उपस्थिती (Narendra Modi Dev Deepavali)

दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला देव दीपावली उत्सव साजरा केला जातो. या वर्षी देव दीपावली उत्सव 30 नोव्हेंबरला होता.
- दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला देव दीपावली उत्सव साजरा केला जातो. या वर्षी देव दीपावली उत्सव 30 नोव्हेंबरला होता.
- धार्मिक मान्यतेनुसार देव दीपावलीच्या दिवशी सर्व देव वाराणसी येथे येतात. यामुळे दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला वाराणशी शहर दिव्यांनी सजवले जाते.
- देव दीपावली उत्सवाच्या निमित्ताने गंगा नदीच्या 84 घाटांवर जवळपास 11 लाख दिवे लावले होते. यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले.
- यावेळी वाराणसी येथील देव दीपावली उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.
- यावेळी नरेंद्र मोदी यांनी दीप प्रज्वलन करुन देशवासीयांना देव दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
- यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. त्यांनी गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
- तसेच, आपल्या भाषणात देशाच्या गौरवाशाली इतिहासावर भाष्य केले.
- पाहा आणखी काही फोटो…