Marathi News Photo gallery Narendra Modi Prime Minister Narendra Modi arrives in Pune unveiling of grand statue of Shivaji Maharaj
Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा.
Follow us on
पंतप्रधानांनी पुण्यात सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.
महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850किलोग्रॅम वजनाची व साडे नऊ फूट उंची असलेल्या मेटलच्या भव्य पुतळयाचे अनावरण ही करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहळ यांनी छत्रपतीची पुतळ्याची प्रतिकृती पंतप्रधानांना भेट दिली.