Naseeruddin Shah : ‘देश सेवाच करायची होती तर मग लष्करात का गेले नाहीत मोदी?’, अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची बोचरी टीका, म्हणाले हा पंतप्रधानांचा मोठा प्रॉब्लेम

Naseeruddin Shah on Narendra Modi : अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून मोदी यांच्यातील समजूतदार पणा कमी झाला आहे.

| Updated on: Jun 13, 2024 | 9:28 AM
दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (73) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. एनडीएमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या सत्ता सहभागाविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी मोदींना चिमटा काढला. मोदींसाठी हा पाठिंबा कडू औषध घेण्यासारखं असल्याचा टोला त्यांनी हाणला.

1 / 7
'द वायर' चे पत्रकार करण थापर यांना त्यांनी मुलाखत दिली.  "ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे आणि नरेंद्र मोदी चतूर आहेत.", असे ते म्हणाले.

'द वायर' चे पत्रकार करण थापर यांना त्यांनी मुलाखत दिली. "ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे आणि नरेंद्र मोदी चतूर आहेत.", असे ते म्हणाले.

2 / 7
पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची ही कृती मोदींसाठी एखादी कडू औषधी घशाखाली उतरविण्यासारखीच गोष्ट आहे. पण अडचण ही आहे की, ते आयुष्यभर आपणच पंतप्रधान असू, या भ्रमात असल्याचा चिमटा नसीरुद्दीन शाह यांनी काढला.

3 / 7
मोदी यांची अजून एक अडचण शाह यांनी सांगितली. ते प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेतात, त्यांचे सायकोपॅथ चाहते पण तसाच असल्याचा दावा अभिनेता शाह यांनी केला.

मोदी यांची अजून एक अडचण शाह यांनी सांगितली. ते प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेतात, त्यांचे सायकोपॅथ चाहते पण तसाच असल्याचा दावा अभिनेता शाह यांनी केला.

4 / 7
नरेंद्र मोदी यांना देश सेवाच करायची होती तर मग ते लष्करात का गेले नाही, असा सवाल त्यांना कोणी का विचारला नाही, असा टोला शाह यांनी लगावला.

नरेंद्र मोदी यांना देश सेवाच करायची होती तर मग ते लष्करात का गेले नाही, असा सवाल त्यांना कोणी का विचारला नाही, असा टोला शाह यांनी लगावला.

5 / 7
"देवाने मला पाठविले आहे." या नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांनी एका मुर्खाची कथा सांगितली.

"देवाने मला पाठविले आहे." या नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांनी एका मुर्खाची कथा सांगितली.

6 / 7
याचा अर्थ तुम्ही नरेंद्र मोदींना उल्लू म्हणत आहात का? या पुढच्या प्रश्नावर नसीरुद्दी शाह म्हणाले, मी तसे म्हणालो नाही. मी घुबड म्हणालो.

याचा अर्थ तुम्ही नरेंद्र मोदींना उल्लू म्हणत आहात का? या पुढच्या प्रश्नावर नसीरुद्दी शाह म्हणाले, मी तसे म्हणालो नाही. मी घुबड म्हणालो.

7 / 7
Follow us
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.