Navratri Special | गरबा खेळायला जाताना ट्राय करा इंडो वेस्टर्न आऊटफिट! हटके लूक
नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीये. नऊ दिवस सगळीकडे गरबा, दांडिया हाच सगळा माहोल. दांडिया नाईटला तरुणांची संख्या मोठी असते. छान आवरून, मेकअप करून, ड्रेस घालून दांडिया खेळायला जायचं. असे फंक्शन ठिकठिकाणी पाहायला मिळतात. नाचायचं म्हटलं की कपडे सुद्धा तसे हवेत. इंडो वेस्टर्न ड्रेस हा चांगला ऑप्शन आहे. हलके आणि ट्रेडिशनल लूक देणारे हे ड्रेस दिसायला एकदम चकाचक असतात.
Most Read Stories