मधुमेह असणाऱ्यांनी नवरात्र उपवासात कोणती फळे खावीत? वाचा
चेरीमध्ये सगळ्यात जास्त साखर असते असं म्हटलं जातं. संत्रामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन स्किन साठी अत्यंत उपयुक्त असते. चेरीने रक्तातील साखरेची पातळी वाढणार, संत्र्याने हे होत नाही. मधुमेह असल्यास संत्री आणि चेरी यामधील काही निवडायचं असेल तर संत्री खाणंच निवडा!
Most Read Stories