‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अखेर तो क्षण आलाच; बाप्पासमोर लीलाने दिली प्रेमाची कबुली

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यात राकेश बापट आणि वल्लरी विराज हे मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Sep 09, 2024 | 1:08 PM
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना अखेर तो क्षण पहायला मिळणार आहे, ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. या मालिकेत सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. लीला तिच्या सुनांना आव्हान देते की यावर्षी जहागीरदारांच्या घरी एजे स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती साकारणार आणि त्याच मूर्तीची स्थापना होणार.

1 / 7
लीला एजेकडून मूर्ती बनवून घेण्यासाठी त्याची मनधरणी करते. डेकोरेशन करताना सुना लीला आणि एजेविरोधात कारस्थान करतात, पण ते त्यांच्यावरच उलटतं.

लीला एजेकडून मूर्ती बनवून घेण्यासाठी त्याची मनधरणी करते. डेकोरेशन करताना सुना लीला आणि एजेविरोधात कारस्थान करतात, पण ते त्यांच्यावरच उलटतं.

2 / 7
एजे आणि लीलामध्ये दुरावा आणण्याचा सुनांचा प्लॅन फ्लॉप होतो. त्या दोघांमध्ये दुरावा येण्याऐवजी उलट ते आणखी एकमेकांच्या जवळ येतात.

एजे आणि लीलामध्ये दुरावा आणण्याचा सुनांचा प्लॅन फ्लॉप होतो. त्या दोघांमध्ये दुरावा येण्याऐवजी उलट ते आणखी एकमेकांच्या जवळ येतात.

3 / 7
सुना लीलाला मोदक करायला सांगतात. लीला हेसुद्धा आव्हान पूर्ण करते. त्यात एजे तिची मदत करतो. या सगळ्यात कालिंदीवर चोरीचा आरोप लागला आहे.

सुना लीलाला मोदक करायला सांगतात. लीला हेसुद्धा आव्हान पूर्ण करते. त्यात एजे तिची मदत करतो. या सगळ्यात कालिंदीवर चोरीचा आरोप लागला आहे.

4 / 7
लीला तिच्या आईबाबांची ठामपणे बाजू घेते. लीलाच्या समजूतदारपणावर खुश होऊन एजे तिला मुंबईचा राजा गणेश गल्ली सार्वजनिक गणपतीची आरती करायला घेऊन जातो.

लीला तिच्या आईबाबांची ठामपणे बाजू घेते. लीलाच्या समजूतदारपणावर खुश होऊन एजे तिला मुंबईचा राजा गणेश गल्ली सार्वजनिक गणपतीची आरती करायला घेऊन जातो.

5 / 7
सार्वजनिक गणपती मंडळात एजे आणि लीलाची चुकामुक होते. एजेच्या मनात काळजी तर लीलाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते. या प्रेमाची कबुली लीला बाप्पासमोर देते.

सार्वजनिक गणपती मंडळात एजे आणि लीलाची चुकामुक होते. एजेच्या मनात काळजी तर लीलाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते. या प्रेमाची कबुली लीला बाप्पासमोर देते.

6 / 7
लीलाने एजेला गणपतीची मूर्ती साकारण्यासाठी कसं तयार केलं? लीलाच्या प्रेमाची कबुली ऐकून एजे काय प्रतिसाद देणार? गणपती बाप्पा या दोघांच्या नात्यात प्रेम भरणार का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

7 / 7
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.