‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे-लीलाच्या मेहंदीत सोनाली कुलकर्णीचा धमाका

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचा मेहंदी विशेष भाग येत्या रविवारी 28 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल. यामध्ये राकेश बापट आणि वल्लरी विराज यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Apr 27, 2024 | 11:26 AM
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय. एजे आणि लीला ही एकमेकांच्या विरोधी स्वभावाची जोडी एकत्र येईल का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

1 / 5
या दोघांचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. जसा साखरपुडयात ट्विस्ट आला होता तसंच मेहंदीच्या कार्यक्रमातही काही हंगामा होणार का? एजे आणि लीलाचं लग्नकार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2 / 5
ही जोडी इतर जोड्यांपेक्षा वेगळी आहे. मेहंदीमध्ये लीलाने  एक घोळ घातला आहे. पण ती यामध्ये एकटी नाही. जहागीरदारांसमोर अडचण उभी करण्यासाठी कोणाचे प्रयत्न चालू आहेत, हे आगामी भागांमध्ये पहायला मिळेल. हा सगळा गोंधळ एकीकडे चालू असतानाही मेहंदीची लगबग सुरु आहे.

3 / 5
एजेचा मेहेंदी सोहळा हा साधा नक्कीच नसणार. या सोहळयात मराठी चित्रसृष्टीतला एक चेहरा हजेरी लावणार आहे. या मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स होणार आहे.

एजेचा मेहेंदी सोहळा हा साधा नक्कीच नसणार. या सोहळयात मराठी चित्रसृष्टीतला एक चेहरा हजेरी लावणार आहे. या मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स होणार आहे.

4 / 5
अभिराम जहागीरदार आणि लीलाचा मेहंदी सोहळा निर्विघ्न संपन्न होईल का? आणि संपन्न झाला तरी  या दोघांचं लग्न होईल का? एजेच्या सुना या लग्नामध्ये काही अडथळे आणतील का? हे पाहणे खूप रंजक असणार आहे.

अभिराम जहागीरदार आणि लीलाचा मेहंदी सोहळा निर्विघ्न संपन्न होईल का? आणि संपन्न झाला तरी या दोघांचं लग्न होईल का? एजेच्या सुना या लग्नामध्ये काही अडथळे आणतील का? हे पाहणे खूप रंजक असणार आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.