‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक ट्विस्ट; एजेच्या हॉटेलमध्ये लीला करणार वेटरची नोकरी

लीला किती काळ एजेच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम टिकवू शकेल? एकत्र काम करत असताना एजे-लीलाच नातं एक नवीन दिशा घेईल का? या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या पुढील भागात मिळतील. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

| Updated on: Aug 25, 2024 | 9:36 AM
'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. लीला आणि एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत.

'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. लीला आणि एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत.

1 / 5
कधी ती किडनॅपच होते तर कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला संधीचं सोनं कसं करते हे पाहण्यात प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. मालिकेत सध्या लीलाच्या घरच्यांना साळुंखेने पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली आहे.

2 / 5
रक्षाबंधनला साळुंखे घरात असताना एजे लीलाच्या घरी पोहोचतो आणि तिथे एजेला साळुंखेकडून घेतलेल्या लोनबद्दल कळतं. एजे ते लोनचे पैसे भरायचं ठरवतो. पण लीला  ऐनवेळी येते आणि नकार देते.

रक्षाबंधनला साळुंखे घरात असताना एजे लीलाच्या घरी पोहोचतो आणि तिथे एजेला साळुंखेकडून घेतलेल्या लोनबद्दल कळतं. एजे ते लोनचे पैसे भरायचं ठरवतो. पण लीला ऐनवेळी येते आणि नकार देते.

3 / 5
दुसरीकडे एजेनं रेवतीचं रक्षण केलं म्हणून ती एजेला राखी बांधण्याचं ठरवते. एजे रेवतीला ओवाळणी म्हणून 18 लाख रुपयांचा चेक देतो. एजेचं हे वागणं एकीकडे लीलाला आवडतंय पण दुसरीकडे तिचा स्वाभिमानही दुखावला जात आहे.

4 / 5
ती एजेचे पैसे त्यांना परत करण्याचं ठरवते आणि वाटेल ते काम करायला तयार होते. लीलाची जिद्द पाहून एजे तिला आपल्या हॉटेलमध्ये काम करण्याचा सल्ला देतो. एजे लीलाला त्याच्या हॉटेलमध्ये वेटरचं काम  करायला सांगतो.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.