‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक वळण; जाणून घ्या पुढे काय घडणार?

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये राकेश बापट आणि वल्लरी विराज यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Nov 24, 2024 | 12:10 PM
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत येत्या काही भागात खूप घडामोडी घडणार आहेत. मालिकेत एजे हा यश आणि श्वेताच्या एंगेजमेंटची तारीख जाहीर करतो . दुर्गा लीलाला सावध करते आणि रेवतीला तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून बदनाम करण्याचा प्रयत्न करते.

1 / 7
लीला आता एका नवीन मिशनवर आहे, ते म्हणजे आपल्या बहिणीच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसून त्यामागचं सत्य बाहेर आणणं. इकडे कालिंदी लीलाला धमकावते की, जर यश आणि श्वेताची  एंगेजमेंट रद्द झाली नाही तर तिला या घरात येण्यास बंदी असेल.

2 / 7
दरम्यान, एक रहस्यमय आकृती त्यांचं संभाषण ऐकतेय. यश आणि रेवतीच्या एकमेकांबद्दलच्या भावना माहित असून देखील श्वेताला अजूनही या लग्नाला पुढे जायचं आहे. हे ऐकून  लीलाला धक्का बसतो.

3 / 7
लीला रेवतीला एजेकडे यशबद्दलच्या तिच्या प्रेमाची कबुली देण्यास भाग पाडते, पण किशोर रेवतीचा अपघात घडून आणण्याचं प्लॅनिंग करतोय. यशला इमर्जन्सी कॉल येतो आणि तो हॉस्पिटलमध्ये धावतो.

4 / 7
दुर्गा यशला ब्लॅकमेल करत रेवतीला विसरायला सांगते. अन्यथा ती तिच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे देणार नाही असं यशला सांगते. लीलाला, या अपघातामागे दुर्गाचा हात असल्याचा संशय आहे.

5 / 7
एजेला  यश आणि रेवतीच्या प्रेमाबद्दल कळतं आणि त्यांच्या प्रेमाला पाठिंबा देण्याचा निर्णय तो घेतो, पण यश अचानक बेपत्ता झालाय.

6 / 7
यश-रेवतीचं यशस्वी लग्न घडवून आणण्यात लीला यशस्वी होईल का? या सगळ्या गोंधळामुळे एजे-लीलाच्या नात्यात पुन्हा दुरावा येईल का या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.