Nawazuddin Siddiqui | पत्नीसोबत वाद सुरू असतानाच नवाजुद्दीन सिद्दीकी याने केले मोठे भाष्य, थेट म्हणाला, खरे प्रेम हे फक्त…
बाॅलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर काही गंभीर आरोप हे केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
Most Read Stories