नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या बंगल्याचं नाव नवाब असं ठेवलं असून तो बंगला मुंबईत आहे. बंगला अतिशय सुंदर असल्याने लोकांच्या पसंतीला उतरल्याचे पाहावयास मिळत आहे.

| Updated on: Jan 28, 2022 | 5:19 PM
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या याने आपली बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामान्य कुटुंबातून येऊन आज एक मोठी ऊंची गाठल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली स्वप्न पुर्ण करायला सुरूवात केली आहे. काही दिवसापुर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीने इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरती काही बंगल्याचे फोटो शेअर केले होते. त्या बंगल्याची तुलना आता शाहरूख खानच्या बंगल्याशी काही चाहत्यांनी केली आहे.

1 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकीचे हे घर स्वप्नाच्या नगरीत म्हणजे, मुंबईत आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी प्रश्न केल्याचे सुध्दा पाहावयास मिळत आहे.

2 / 5
मुंबईच्या मायानगरीत आपलं हक्काचं घर असावं हे नवाजुद्दीन सिद्दीकीचं स्वप्न होत. काही वर्षांपुर्वी शाहरूखची सुध्दा असचं स्वप्न होतं. ते त्यानं पुर्ण केलं आणि घेतलेल्या घराला मन्नत नाव दिलं.

3 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकीचा बंगला पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना शाहरूख खानच्या बंगल्याशी केली आहे.

4 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या बंगल्याचं नाव नवाब असं ठेवलं असून तो बंगला मुंबईत आहे. बंगला अतिशय सुंदर असल्याने लोकांच्या पसंतीला उतरल्याचे पाहावयास मिळत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या बंगल्याचं नाव नवाब असं ठेवलं असून तो बंगला मुंबईत आहे. बंगला अतिशय सुंदर असल्याने लोकांच्या पसंतीला उतरल्याचे पाहावयास मिळत आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.