Photo : आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयातील साहित्य जाळले, काळेही फासले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारुन आता पंधरा दिवस झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमधील शरद पवार यांच्या गटाची बाजू रोहित पवार आक्रमकपणे मांडत आहे. त्यांच्या कार्यालय जाळण्याचा प्रकार झालाय.

| Updated on: Jul 16, 2023 | 3:32 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या पुण्यातील कार्यालयातील साहित्य पेटवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या पुण्यातील कार्यालयातील साहित्य पेटवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

1 / 5
पुण्यातील हडपसर परिसरात रोहित पवार यांचे सृजन हे कार्यालय आहे. या ठिकाणी शनिवारी मध्यरात्री हा प्रकार झाला. कार्यालयात काळेही फसवण्यात आले.

पुण्यातील हडपसर परिसरात रोहित पवार यांचे सृजन हे कार्यालय आहे. या ठिकाणी शनिवारी मध्यरात्री हा प्रकार झाला. कार्यालयात काळेही फसवण्यात आले.

2 / 5
रोहित पवार यांच्या कार्यालायात दोन अज्ञातांकडून साहित्य पेटवण्यात आले. या प्रकरणी रोहित पवार यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

रोहित पवार यांच्या कार्यालायात दोन अज्ञातांकडून साहित्य पेटवण्यात आले. या प्रकरणी रोहित पवार यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

3 / 5
रोहित पवार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. पोलिसांनी पंचनामा सुरु केला आहे.

रोहित पवार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. पोलिसांनी पंचनामा सुरु केला आहे.

4 / 5
दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकारासंदर्भात अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकारानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकारासंदर्भात अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकारानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.