Photo : आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयातील साहित्य जाळले, काळेही फासले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारुन आता पंधरा दिवस झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमधील शरद पवार यांच्या गटाची बाजू रोहित पवार आक्रमकपणे मांडत आहे. त्यांच्या कार्यालय जाळण्याचा प्रकार झालाय.