Neelam Kothari : अखेर निलमने इतक्या वर्षांनी गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन

Neelam Kothari : सध्या अभिनेता गोविंदा आणि निलम या जोडीची पुन्हा चर्चा आहे. दोघांनी 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. त्यावेळी निलम आणि गोविंदा परस्परांच्या प्रेमात असल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या होत्या. आता निलमने इतक्या वर्षांनी त्यावर मौन सोडलय.

| Updated on: Nov 22, 2024 | 2:52 PM
गोविंदासोबत गुपचूप डेटिंग सुरु होतं का? अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन. बॉलिवूडमध्ये एकेकाळी निलम कोठारी आणि गोविंदाच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. ते अनेक चित्रपटात एकत्र दिसलेले.

गोविंदासोबत गुपचूप डेटिंग सुरु होतं का? अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन. बॉलिवूडमध्ये एकेकाळी निलम कोठारी आणि गोविंदाच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. ते अनेक चित्रपटात एकत्र दिसलेले.

1 / 5
निलम आणि गोविंदाने पहिल्यांदा इल्जाम चित्रपटात एकत्र काम केलेलं. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भरपूर आवडलेली. असं ऐकण्यात आलेलं की, निलमला पाहून पहिल्या नजरेत गोविंदा तिच्या प्रेमात पडलेला. दोघांनी एकत्र 14 हिट सिनेमे दिले.

2 / 5
आता निलमने इतक्या वर्षांनी एका लेटेस्ट इंटरव्यूमध्ये गोविंदा सोबत अफेअरच्या असल्याच्या चर्चांचा इनकार केला आहे. लिंकअप्स हा सगळ्या गेमचा एक हिस्सा असतो. लोकांना जे छापायचं होतं, ते छापलं. स्पष्टीकरण देणारं कोणी नसायचं.

3 / 5
त्यावेळी आम्ही प्रेसला घाबरायचो. दोन-तीन चित्रपट एकत्र केले की, लोक म्हणायचे तुम्ही डेटिंग करताय. गोविंदा त्याच्या एका जुन्या मुलाखतीत बोललेला की, निलम ती व्यक्ती आहे, कोणीही तिला आपलं ह्दय देईल. मी सुद्धा माझं ह्दय दिलं होतं.

4 / 5
एकदा सुनीता निलमबद्दल असं काही बोलली की, त्यामुळे गोविंदाने सुनीता सोबत साखरपुडा तोडला होता. तो सुनिताला निलमसारखं बनायला सांगायचा. गोविंदाने कबुली दिलेली निलमसोबत त्याला लग्न करण्याची इच्छा होती. पण निलमची अशी इच्छा नव्हती.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.