मसाबाच्या ‘बिस्किट ब्रा’ने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; आई नीना गुप्ता म्हणाली..
नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नुकताच तिने एक फोटोशूट केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील मसाबाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. बिकिनी परिधान करण्यासाठी शरीर विशिष्ट आकारात असावीच लागते, या विचाराला तिने छेद दिला.
Most Read Stories