जान्हवी किल्लेकरकडे प्रेक्षकाकडून नुकसान भरपाईची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?

'बिग बॉस मराठी 5'चा हा एपिसोड प्रेक्षकांना रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आणि 'जिओ सिनेमा' या ॲपवर कधीही पाहता येईल. भाऊचा धक्का एपिसोडच्या विशेष सेगमेंटमध्ये जान्हवी किल्लेकरसाठी खास कमेंट आली आहे.

| Updated on: Sep 08, 2024 | 12:37 PM
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. दररोज बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा आणि नवीन वाद पहायला मिळत आहेत. तर 'भाऊचा धक्का' एपिसोडचीही प्रेक्षकांमध्ये चर्चा होतेय.

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. दररोज बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा आणि नवीन वाद पहायला मिळत आहेत. तर 'भाऊचा धक्का' एपिसोडचीही प्रेक्षकांमध्ये चर्चा होतेय.

1 / 7
'भाऊच्या धक्क्या'वरील 'महाराष्ट्र बोलतोय' या विशेष सेगमेंटची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता असते. या सेगमेंटमध्ये रितेश हा विविध स्पर्धकांबद्दल सोशल मीडियावर आलेले कमेंट्स वाचून दाखवतो.

'भाऊच्या धक्क्या'वरील 'महाराष्ट्र बोलतोय' या विशेष सेगमेंटची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता असते. या सेगमेंटमध्ये रितेश हा विविध स्पर्धकांबद्दल सोशल मीडियावर आलेले कमेंट्स वाचून दाखवतो.

2 / 7
रविवारच्या भाऊचा धक्काच्या एपिसोडमधील 'महाराष्ट्र बोलतोय' या विशेष सेगमेंटमध्ये रितेश देशमुख हा जान्हवी किल्लेकरला तिच्याबद्दल आलेली एक कमेंट वाचून दाखवणार आहे.

रविवारच्या भाऊचा धक्काच्या एपिसोडमधील 'महाराष्ट्र बोलतोय' या विशेष सेगमेंटमध्ये रितेश देशमुख हा जान्हवी किल्लेकरला तिच्याबद्दल आलेली एक कमेंट वाचून दाखवणार आहे.

3 / 7
जान्हवीमुळे एका व्यक्तीचं 3568 रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने जान्हवीकडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नुकसान भरपाई करण्याची विनंती केली आहे.

जान्हवीमुळे एका व्यक्तीचं 3568 रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने जान्हवीकडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नुकसान भरपाई करण्याची विनंती केली आहे.

4 / 7
'जान्हवी, बाहेर आल्या आल्या मला तुमचा नंबर द्या. कारण तुमच्यामुळे माझं 3568 रुपयांचं नुकसान झालंय. मी नवीन काचेचा डिनर सेट घेतला होता. तो बायको हातात घेऊन उभी होती आणि त्याच वेळी तुम्ही घनश्यामवर ओरडलात,' असं त्या युजरने लिहिलंय.

5 / 7
यापुढे त्याने म्हटलंय, 'दचकून तिच्या हातातून काचेचा नवीन सेट खाली पडला आणि फुटला. या सगळ्याला जबाबदार तुम्हीच आहात. तेव्हा प्लीज प्लीज प्लीज.. माझे 3568 रुपये देऊन टाका.'

यापुढे त्याने म्हटलंय, 'दचकून तिच्या हातातून काचेचा नवीन सेट खाली पडला आणि फुटला. या सगळ्याला जबाबदार तुम्हीच आहात. तेव्हा प्लीज प्लीज प्लीज.. माझे 3568 रुपये देऊन टाका.'

6 / 7
ही कमेंट पाहून बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना आणि सूत्रसंचालक रितेश देशमुखलाही हसू अनावर होतं. मात्र जान्हवी संबंधित युजरला नुकसान भरपाई देण्यास तयार होते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर नुकसान भरपाई देईन, असं ती म्हणते.

7 / 7
Follow us
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.