‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत गुरुमाच्या एण्ट्रीने खळबळ; ठाकूरांच्या घरी अचानक अवतरणारी ही व्यक्ती कोण?
वसुंधरा तिच्या आयुष्यात आलेल्या परीक्षेला कशी सामोरी जाईल आणि गुरुमाचं मन कसं जिंकेल याची कथा तुम्हाला मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
Most Read Stories