Aurangabad Festival: बाजारात पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केलेल्या मखरांची आवक, गणेशभक्तांमध्ये उत्साह

गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणानिमित्त औरंगाबादच्या बाजारात विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहे. मागील वर्षी या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. यंदा मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याने गणेशोत्सव काळात भाविकांचाही उत्साह दिसून येत आहे.

| Updated on: Sep 07, 2021 | 4:07 PM
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बाजारात थर्माकॉल आणि प्लास्टिक वगळून इतर साहित्यापासून तयार केलेले मखर उपलब्ध आहेत. गुलमंडी परिसरातील अनेक दुकानांमध्ये नव-नवीन साहित्यापासून तयार केलेले गणेशाचे मखर उपलब्ध आहेत.

1 / 5
गणपती तसेच इतर देवतांसाठी औरंगाबादच्या बाजारपेठेत अशा प्रकारचे मखर तसेच अन्य सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे.  ग्राहकही हे साहित्य खरेदीसाठी उत्साही दिसून येत आहेत. बाजारातील कामधेनु दुकानात असे मखर रेंटनेदेखील दिले जातात. मोठ्या गणेशोत्सव मंडळांमध्ये अशा मखरांचा वापर केला जातो.

2 / 5
मोराच्या पंखाने पूर्ण होईल इच्छा आणि सर्व दोष होतील दूर

मोराच्या पंखाने पूर्ण होईल इच्छा आणि सर्व दोष होतील दूर

3 / 5
दिसायला थर्माकॉल दिसत असले तरी हे इपॉक्झी प्रकराचे मटेरियल असून ते पर्यावरण पूरक आहे, अशी माहिती औरंगाबादमधील बाजारातील दुकानदारांनी दिली.  या साहित्यापासून तयार केलेल्या मखरांची किंमत 300 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत असल्याचे दिसून येते.

4 / 5
छायाचित्रात दिसणारे हे फोल्डिंगचे मखर अगदी साध्या पुठ्ठ्यापासून तयार केलेले आहे. गणेशोत्सव झाल्यावर आपण ते व्यवस्थितपणे फोल्ड करून ठेवू शकतो आणि नंतर इतर सजावटीसाठीही वापरू शकतो. तसेच बाजूच्या छायाचित्रात साध्या लाकडी कामट्यांपासून बनवलेले मखर दिसत आहे. गणेशोत्सवाला आणखी तीन दिवस शिल्लक असताना बाजारात येत्या काही दिवसात ग्राहकांचा आणखी उत्साह पहायला मिळेल.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.