‘सुख कळले’मध्ये नवा ट्विस्ट; नव्या पात्राच्या एण्ट्रीने वाढणार प्रेक्षकांची उत्कंठा

सागर देशपांडे आणि स्पृहा जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सुख कळले' या मालिकेनं अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. या मालिकेच्या कथानकात आता नवीन वळण पहायला मिळणार आहे. त्यात एका नव्या अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे.

| Updated on: Jun 30, 2024 | 2:07 PM
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' या लोकप्रिय मालिकेच्या कथानकात आता रंजक वळण येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. एकीकडे माधवच्या आकस्मिक निधनानंतर मिथिलाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.

1 / 5
दुसरीकडे कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेत ती पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेणार आहे. घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणारी एक खंबीर मिथिला आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहे.

2 / 5
'सुख कळले' मालिकेत आता एका नव्या पात्राची एण्ट्री होत आहे. हे पात्र मिथिलाच्या खडतर प्रवासात तिची मदत करेल का? की तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार? हे पात्र सकारात्मक की नकारात्मक असणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

3 / 5
त्यामुळे आता 'सुख कळले' मालिकेत पुढे काय होणार, याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. कोण असेल हा नवा चेहरा? कोण येणार मिथिला आणि कामेरकर कुटुंबियांच्या आयुष्यात? पण हे पात्र मनोरंजक असणार एवढं नक्की. या नव्या पात्राच्या प्रवेशाने मालिकेत एक नवी ऊर्जा आणि नवी उत्सुकता येणार हे नक्कीच!

4 / 5
'सुख कळले' ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही  जियो सिनेमावर पाहता येईल.

'सुख कळले' ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही जियो सिनेमावर पाहता येईल.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.