‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; नीरजचं कोणतं सत्य रघुनाथ खोतांना कळालं?

झी मराठी वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नीरजचं कोणतं सत्य रघुनाथ खोतांना कळालंय आणि त्यानंतर पुढे काय घडणार आहे हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे.

| Updated on: Feb 19, 2024 | 1:19 PM
झी मराठी वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत निशी- नीरजच्या प्रेमाची परीक्षा सुरूच आहे. आतापर्यंत मुलींना नात्यात अग्निपरीक्षा देताना पाहिलं असेल पण 'सारं काही तिच्यासाठी'मध्ये नेहमीच काही तरी वेगळं बघायला मिळतंय.

1 / 5
निशीच्या वडिलांचा म्हणजे रघुनाथ खोतांचं विश्वास संपादन करण्यासाठी, त्याच्या आणि निशीच्या नात्याला मंजुरी मिळवण्यासाठी नीरजने बरंच काही केलंय. खोतांच्या घराबाहेर आपलं घर मांडलं आणि आता तो चक्क आगीत जाऊन निशीला वाचवणार आहे.

2 / 5
उमाची साथ नीरजला पहिल्यापासूनच आहे. पण रघुनाथ खोतांचं मन जिंकणं इतकं सोपं नाही. नीरज आपल्या अपहरणाची बातमीही लपवतो. कारण ही बातमी बाहेर पडली तर पहिला संशय रघुनाथ खोतांवरच येईल आणि नीरजला अजून गुंतागुंत वाढवायची नाही.

3 / 5
उमाच्या मनात  शंका आहे की नीरज काहीतरी लपवतोय आणि ती रघुनाथ खोतांसमोर हे व्यक्त करते. उमा अजूनही नीरजची बाजू घेतेय म्हणून तो तिच्यावर संतापतो. पण शेवटी रघुनाथ खोतांसमोर नीरजचं सत्य समोर येतंच.

उमाच्या मनात शंका आहे की नीरज काहीतरी लपवतोय आणि ती रघुनाथ खोतांसमोर हे व्यक्त करते. उमा अजूनही नीरजची बाजू घेतेय म्हणून तो तिच्यावर संतापतो. पण शेवटी रघुनाथ खोतांसमोर नीरजचं सत्य समोर येतंच.

4 / 5
नीरजचं कोणतं सत्य रघुनाथ खोतांना समजतंय? ते नीरजला माफ करतील की अजून एक नवीन  युद्ध सुरु होईल? या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये पहायला मिळेल. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Follow us
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.