निक्की तांबोळी हिचे जबरदस्त फोटोशूट, अभिनेत्रीचा ग्लॅमरसचा जोरदार तडका
निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. निक्की तांबोळी हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे यावर थेट जाहिरपणे बोलताना देखील निक्की तांबोळी ही दिसली.
Most Read Stories