निक्कीच्या आईने अरबाजबद्दल केला मोठा खुलासा; अभिनेत्रीला बसला मोठा धक्का
'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी खूप चर्चेत राहिली. गेल्या आठवड्यात अरबाज एलिमिनेट होताच निक्की ढसाढसा रडू लागली होती. आता फॅमिली वीकदरम्यान निक्कीची आई घरात आली असून त्यांनी अरबाजबद्दल मोठा खुलासा केला आहे.
Most Read Stories