नीता अंबानी अचानक पोहोचल्या नातू पृथ्वीच्या शाळेत, मुलांना गोष्ट सांगत केले त्यांच्यासोबत जेवण, ‘ते’ खास फोटो…
नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. आता नीता अंबानी यांचे काही फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. नीता अंबानी यांनी नातू पृथ्वी अंबानी याच्या शाळेला अचानक भेट दिली. यावेळीचेच फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.