बनारसी साडीसोबत 200 कोटी रुपयांचा ‘हा’ दागिना नीता अंबानींच्या ब्लाऊजवर, शाहजहांशी संबंध..

Nita Ambani : नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. नीता अंबानी यांच्याकडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे. नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील जामनगरमध्ये झाले. या प्री वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

| Updated on: Mar 12, 2024 | 11:55 AM
'मिस वर्ल्ड 2024' च्या फिनालेसाठी नीता अंबानी या पोहचल्या होत्या. यावेळी सर्वांच्या नजरा या नीता अंबानी यांच्याकडेच दिसल्या. यावेळी काळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये नीता अंबानी या दिल्या.

'मिस वर्ल्ड 2024' च्या फिनालेसाठी नीता अंबानी या पोहचल्या होत्या. यावेळी सर्वांच्या नजरा या नीता अंबानी यांच्याकडेच दिसल्या. यावेळी काळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये नीता अंबानी या दिल्या.

1 / 5
नीता अंबानी यांनी घातलेली साडी अशी तशी नसून अत्यंत महागडी आणि खास आहे. मुगल सम्राट शाहजहांशीही याचा थेट संबंध आहे.

नीता अंबानी यांनी घातलेली साडी अशी तशी नसून अत्यंत महागडी आणि खास आहे. मुगल सम्राट शाहजहांशीही याचा थेट संबंध आहे.

2 / 5
या साडीसोबत नीता अंबानी यांनी डिझायनर ब्लाऊज कॅरी केले. नीता अंबानी यांच्या डिझायनर ब्लाऊजसोबत मुगल सम्राट शाहजहांची यांची कलगी लावण्यात आलीये.

या साडीसोबत नीता अंबानी यांनी डिझायनर ब्लाऊज कॅरी केले. नीता अंबानी यांच्या डिझायनर ब्लाऊजसोबत मुगल सम्राट शाहजहांची यांची कलगी लावण्यात आलीये.

3 / 5
तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, या कलगीची किंमत तब्बल 200 कोटींहून अधिक आहे. याबद्दलची माहिती इंस्टा पेज 'टोपोफिलिया' दिली आहे.

तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, या कलगीची किंमत तब्बल 200 कोटींहून अधिक आहे. याबद्दलची माहिती इंस्टा पेज 'टोपोफिलिया' दिली आहे.

4 / 5
या कलगीची सर्वात विशेष बाब म्हणजे हे सोन्याने बनले असून त्यात डायमंड, रूबी आणि स्पिनल्स आहे. रिपोर्टनुसार 2019 च्या लिलावात शेवटी हे एआई थानी कलेक्शनमध्ये दिसले होते.

या कलगीची सर्वात विशेष बाब म्हणजे हे सोन्याने बनले असून त्यात डायमंड, रूबी आणि स्पिनल्स आहे. रिपोर्टनुसार 2019 च्या लिलावात शेवटी हे एआई थानी कलेक्शनमध्ये दिसले होते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.