Non-veg Ban : जगातील पहिले शाकाहारी शहर, मांसाहार खाणे अन् विकणे ठरले गुन्हे

अनेक धार्मिक स्थळांवर मासांहारी विकण्यास विरोध होत असतो. त्यावरुन वाद होत असतात. परंतु जगातील पहिले शाकाहारी शहर भारतात आहे. हे शहर गुजरातमध्ये आहे. या ठिकाणी मासांहार खाणे आणि विकणे दोन्ही गुन्हे आहेत.

| Updated on: Dec 29, 2024 | 3:50 PM
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पलिताना हे शहर आहे. हे लहान शहर जगातील पहिले शाकाहारी शहर आहे. जैन धर्माचे पालन करणाऱ्यांसाठी ही सर्वात चांगली जागा आहे. या ठिकाणी मटण, अंडे आणि मासे विकण्यास आणि खाण्यास निर्बंध आहे.

1 / 5
2014 मध्ये पलिताना शहरात प्राण्यांची हत्या करण्यास बंदी करण्यात आली. तेव्हापासून या ठिकाणी एकही प्राणी मारला गेला नाही. येथे प्राण्यांची हत्या होऊ नये, त्यासाठी मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर सरकारला कायदा करावा लागला.

2 / 5
मासांहारावर बंदीसाठी 200 जैन भिक्षुंनी आमरण उपोषण केले होते. गावात असणारी 250 कसाईंची दुकाने बंद करण्याची त्यांनी मागणी केली होती. या आंदोलनानंतर राज्य सरकारला हे शहर मांसाहार मुक्त करावे लागले.

मासांहारावर बंदीसाठी 200 जैन भिक्षुंनी आमरण उपोषण केले होते. गावात असणारी 250 कसाईंची दुकाने बंद करण्याची त्यांनी मागणी केली होती. या आंदोलनानंतर राज्य सरकारला हे शहर मांसाहार मुक्त करावे लागले.

3 / 5
पलिताना शहरात अनेक जैन मंदिर आहेत. जैन धर्माचे हे तीर्थस्थळ आहे. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आदिनाथ हे या ठिकाणी पहाडांवर गेल्याचे म्हटले जाते. तेव्हापासून हे स्थळ जैन धर्माच्या अनुयायांसाठी तिर्थस्थळ ठरले आहे.

4 / 5
भावनगरपासून 50 किमी दक्षिण-पश्चिमकडे पलिताना शहर आहे. संपूर्ण जगात हे एकच असे पहाडी क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी  900 पेक्षा अधिक मंदिर आहे. जैन लोकांसाठी या ठिकाणचे पर्वत धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे. जैन धर्माचे हे सर्वात पवित्र तिर्थस्थळ आहे.

5 / 5
Follow us
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.