Nora Fatehi Photos | नोरा फतेही हिचा असा लूक यापूर्वी नक्कीच कधी पाहिला नसेल, अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी थेट…
नोरा फतेही ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. नोरा फतेही हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नोरा फतेही हिचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. नोरा फतेही हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.