आता सिंगल युझ मास्कपासून काँक्रटीची निर्मिती; वैज्ञानिकांनी मस्कापासून कसे बनवले काँक्रटी

कोरोना महामारीच्या काळात मास्कची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली होती. या मास्कच्या निर्मितीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला. मात्र वाढत्या मास्कचा प्रदूषणावर अमेरिकेतील वैज्ञानिकांनी या सिंगल युझ मास्कच्या वाढत्या प्रदूषणावर उपाय शोधून काढला आहे.

| Updated on: May 02, 2022 | 11:13 AM
कोरोना महामारीच्या काळात  मास्कची  मोठ्या प्रमाणात निर्मिती  झाली  होती. या मास्कच्या निर्मितीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला. मात्र वाढत्या मास्कचा प्रदूषणावर अमेरिकेतील  वैज्ञानिकांनी या सिंगल युझ मास्कच्या  वाढत्या प्रदूषणावर उपाय  शोधून काढला आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार  सिंगल युझ मास्कच्या मदतीने  काँक्रीटची  निर्मिती  केली आहे. हे काँक्रीट 47 टक्के अत्यंत  टिकाऊ व मजबूत आहे.  येत्या काळात मास्कचे  व्यवस्थित  विघटन  न केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण  निर्माण होईल.

1 / 5
सिंगल युझ  मास्कपासून काँक्रटीला अधिक मजबू करण्याचा  शोध  अमेरिकेतील  वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी  केला आहे.  वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार  जेव्हा काँक्रटीमध्ये सिंगल युझ मास्कचा मिसळले  तेव्हा ते पहिल्या पेक्षा  तब्बल 47  टक्के अधिक टिकाऊ झाले आहे.

2 / 5
काँक्रटी तयार करण्यापूर्वी मास्कमधील मेटल व कॉटनच्या स्प्रिप काढून  टाकण्यात आले. यानंतर मास्कचे छोटे-छोटे  तुकडे करण्यात आले.  मास्कचे साधारण  5  मिमी ते 30 मिमी पर्यंत  तुकडे करण्यात आले. मास्कचा  लांब  तुकड्यांना  ग्राफिन ऑकसाईडमध्ये मिसळण्यात आले.  त्यानंतर  सिमेंट पासून  बनवण्यात आलेल्या क्रॉंक्रिटमध्ये ते मिसळण्यात आले आहे. या काँक्रीटचा उपयोग फटी  भरण्यासाठी  करण्यात आला.

3 / 5
 इंडियन एक्स्प्रेसच्या  रिपोर्टनुसार जगभरात सिंमेटच्या निर्मितीसाठी  तब्बल  8 टक्के कार्बनचे उत्सर्जन  होते. मात्र  काँक्रटीच्या निर्मितीमध्ये  सिंगल युझ मास्कची निर्मिती  केल्यास सिमेंटचे प्रमाण कमी  लागेल. तसेच सिमेंट साठी  लागणार  खर्चही  कमी होईल.

4 / 5
प्राध्यापक शियमिंग शी यांच्या मते  टाकून दिलेल्या मास्कचा जर योग्य उपयोग केला  तर अनेक  किंमती  वस्तूंची निर्मिती होईल. वापरात नसलेल्या  मास्कपासून अनेक  गरजेच्या वस्तू निर्माण केल्या  जाऊ शकतात.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.