रशियाकडून अणू हल्ल्याचा धोका, जगातील या सात जागा सर्वांत सुरक्षित, यादीत भारताचा शेजारीसुद्धा

Russia Ukraine war: अमेरिकाने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याचा क्षेपणास्त्र हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच राशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अण्वस्त्र हल्ला तर करणार नाही ना? असा धोकाही निर्माण झाला आहे. मग या परिस्थितीत जगातील सात सुरक्षित ठिकाणे कोणती...

| Updated on: Dec 01, 2024 | 1:30 PM
अंटार्क्टिकाचे अंतर खूप मोठे आहे. याशिवाय, त्याचे धोरणात्मक महत्त्वही कमी आहे, जे सुरक्षा प्रदान करते. 86 लाख चौरस किमीचा हा बर्फाळ मैदान हजारो निर्वासितांना आश्रय देऊ शकतो. परंतु या ठिकाणी राहणे कठीण असणार आहे.

1 / 7
आइसलँड शांतता आणि तटस्थतेसाठी ओळखले जाते. इतिहासातही त्यांनी कधीही युद्धात भाग घेतला नाही. युरोपात अण्वस्त्र हल्ला झाला तर त्याचा परिणाम त्याच्या किनाऱ्यावर जाणवेल. पण तरीही अंतरामुळे इथे सुरक्षित राहता येते.

2 / 7
न्यूझीलंड जागतिक शांततेच्या सूचकांत चौथ्या क्रमांकावर आहे. संघर्षाच्या परिस्थितीत न्यूझीलंड तटस्त राहतो. या देशात असलेला पाहाडी भाग त्या देशाला अण्वस्त्र हल्ल्यापासून सुरक्षा देतो.

न्यूझीलंड जागतिक शांततेच्या सूचकांत चौथ्या क्रमांकावर आहे. संघर्षाच्या परिस्थितीत न्यूझीलंड तटस्त राहतो. या देशात असलेला पाहाडी भाग त्या देशाला अण्वस्त्र हल्ल्यापासून सुरक्षा देतो.

3 / 7
स्वित्झर्लंड हा देश तटस्त असतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपूर्ण युरोप युद्धाच्या आगीत जळत होता. परंतु स्वित्झर्लंडमध्ये त्याची झळ पोहचली नाही. स्वित्झर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्र शेल्टर (निवारे) बांधण्यात आले आहेत.

4 / 7
इंडोनेशिया या देशाने संघर्षात कोणत्याही देशाची बाजू घेतलेली नाही. देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष अचमेद सुकर्णो यांनी इंडोनेशियाचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि सक्रिय असल्याचे म्हटले होते.

इंडोनेशिया या देशाने संघर्षात कोणत्याही देशाची बाजू घेतलेली नाही. देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष अचमेद सुकर्णो यांनी इंडोनेशियाचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि सक्रिय असल्याचे म्हटले होते.

5 / 7
रशियाकडून अणू हल्ल्याचा धोका, जगातील या सात जागा सर्वांत सुरक्षित, यादीत भारताचा शेजारीसुद्धा

6 / 7
भारताचा शेजारी देश भूतान 1971 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात दाखल झाला. हा देश तटस्त असतो. या देशाच्या चारही बाजूनी डोंगर आहेत. त्यामुळे अण्वस्त्र हल्ला काळात हा देश सर्वात सुरक्षित असणार आहे.

भारताचा शेजारी देश भूतान 1971 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात दाखल झाला. हा देश तटस्त असतो. या देशाच्या चारही बाजूनी डोंगर आहेत. त्यामुळे अण्वस्त्र हल्ला काळात हा देश सर्वात सुरक्षित असणार आहे.

7 / 7
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.