Raksha Bandhan 2021 : रक्षा बंधनचा 50 वर्षांनंतरचा आज दुर्मिळ योगायोग; ‘या’ राशींसाठी सुगीचे दिवस सुरू!
रक्षा बंधनचा हा आजचा मुहूर्त खूप शुभ आहे. आज दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ वेळ आहे. 50 वर्षांनंतरचा आज दुर्मिळ योगायोग देखील आहे. ज्योतिषांच्या मते, या वेळी रक्षा बंधनला सर्वसिद्धी, कल्याणक, महामंगल आणि प्रीती योग एकत्रितपणे आले आहेत. यापूर्वी 1981 साली रक्षा बंधनच्या दिवशी हे तीन योग एकत्र तयार झाले होते.
Most Read Stories