महादेवाला ‘या’ गोष्टी अर्पण करा तुमच्या मनोकामना होतील पूर्ण
शंकर देव हा कल्याणकारी समजला जातो. तो सदैव भक्तांचे संकटातून रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. शंकराला यागोष्टी अत्यंत प्रिय असतात. त्या अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. जाणून घ्या कोणत्या गोष्टी शंकराला प्रिय आहेत.
1 / 5
शंकर देव हा कल्याणकारी समजला जातो. तो सदैव भक्तांचे संकटातून रक्षण करण्यासाठी असतो. शंकरल्या या गोष्टी अत्यंत प्रिय असतात. त्या अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. जाणून घ्या कोणत्या गोष्टी शंकराला प्रिय आहेत.
2 / 5
केसर : हिंदू धर्मात धार्मिक कामात जसं की पूजा अर्चा आणि इतर शुभ कार्यांत वापरले जाते. केसर शंकराला प्रिय असते. केसराचे दुध शंकराला वाहून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता.
3 / 5
बेलपत्र - शास्त्रानुसार बेलपत्राचे विशेष महत्व आहे. बेलपत्रला महादेवाचा तिसरा डोळा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच शंकराला बेलपत्र अर्पित करणं अत्यंत शुभ असतं.
4 / 5
चंदन - चंदन शंकराला खूप आवडते. चंदन अर्पण केल्याने व्यक्तिमत्व आकर्षक होते. मागितलेल्या इच्छा देखील पूर्ण होतात.
5 / 5
मध - ज्या लोकांना शरिरीक समस्या किंवा अन्य काही समस्यांचा सामना करावा लागतोय त्यांनी शंकराला मध अर्पण केलं पाहिजे. शंकराला मध अर्पण केल्याने तुमच्या समस्या दूर होतात.