Photo : युगायुगातून आलेला दुर्मिळ योग, पाहा विठुरायाचं मनमोहक रुप

आज वैशाख शुद्ध मोहिनी भागवत एकादशी आहे. या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुंदर मोगऱ्याच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.

| Updated on: May 23, 2021 | 4:22 PM
आज वैशाख शुद्ध मोहिनी भागवत एकादशी आहे. या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुंदर मोगऱ्याच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.   मोहिनी भागवत एकादशीचा आजचा हा मुहूर्त शेकडो वर्षांनी येतो. या दिवशी अनेक भाविक उपवास देखील करतात.

1 / 8
कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसलं तरी या माध्यमातून आपण ही देवाच मनमोहक रूप घर बसल्या पाहू शकतो.

कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसलं तरी या माध्यमातून आपण ही देवाच मनमोहक रूप घर बसल्या पाहू शकतो.

2 / 8
श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा चौखांबी हा सर्व परिसर मोगर्‍याच्या सुगंधाने दरवळला आहे. युगायुगातून आलेला हा दुर्मिळ योग असून आज एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा योग आला आहे.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा चौखांबी हा सर्व परिसर मोगर्‍याच्या सुगंधाने दरवळला आहे. युगायुगातून आलेला हा दुर्मिळ योग असून आज एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा योग आला आहे.

3 / 8
मोगरा झेंडू गुलाब अशा विविध फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. आजच्या या योगाला त्रिस्पृशा महाद्वादशी असेही म्हटंले जाते.

मोगरा झेंडू गुलाब अशा विविध फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. आजच्या या योगाला त्रिस्पृशा महाद्वादशी असेही म्हटंले जाते.

4 / 8
रांजणगाव येथील भाविक नानासाहेब पाटील यांनी ही सजावट केलेली आहे.

रांजणगाव येथील भाविक नानासाहेब पाटील यांनी ही सजावट केलेली आहे.

5 / 8
या मोगऱ्यांच्या फुलांच्या सजावटमुळे मंदिराचा सर्व परिसर प्रसन्न दिसत आहे.

या मोगऱ्यांच्या फुलांच्या सजावटमुळे मंदिराचा सर्व परिसर प्रसन्न दिसत आहे.

6 / 8
दरवर्षी मोहिनी भागवत एकादशी निमित्त आकर्षक सजावट ही केली जाते.

दरवर्षी मोहिनी भागवत एकादशी निमित्त आकर्षक सजावट ही केली जाते.

7 / 8
मोहिनी भागवत एकादशी निमित्त भाविक दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात.

मोहिनी भागवत एकादशी निमित्त भाविक दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात.

8 / 8
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.