Gudi padwa | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून गर्दी केलीय आहे. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी यासाठी भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली.
Most Read Stories