Maha Shivratri 2022 | महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई; विशेष महापूजेचे आयोजन

कोरोनाच्या काळात बंद असलेले मंदीर तब्बल 2 वर्षांनंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

| Updated on: Mar 01, 2022 | 8:30 AM
तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा आनंद मिळाला.

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा आनंद मिळाला.

1 / 6
 कोरोना काळात बंद असलेलं मंदिर, यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले झाल्याने ,त्रंबकेश्वर मध्ये देशभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.

कोरोना काळात बंद असलेलं मंदिर, यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले झाल्याने ,त्रंबकेश्वर मध्ये देशभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.

2 / 6
मंदिराच्या बाहेर तीन ते चार किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई  आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.

मंदिराच्या बाहेर तीन ते चार किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.

3 / 6
महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आला असून, भाविकांच्या व्यवस्थेसाठी त्रंबकेश्वर प्रशासन सज्ज झाला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आला असून, भाविकांच्या व्यवस्थेसाठी त्रंबकेश्वर प्रशासन सज्ज झाला आहे.

4 / 6
आज महाशिवरात्री निमित्त मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळं परिसरात अधिक भाविक जमतील अशी शक्यता आहे.

आज महाशिवरात्री निमित्त मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळं परिसरात अधिक भाविक जमतील अशी शक्यता आहे.

5 / 6
महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून तिथल्या परिसरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून तिथल्या परिसरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

6 / 6
Follow us
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.