‘पारू’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर; दिशाचं सत्य अहिल्यासमोर येईल का?

'झी मराठी' वाहिनीवर नव्यानेच सुरू झालेली 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे. त्याचे अपडेट्स जाणून घ्या..

| Updated on: Mar 15, 2024 | 2:24 PM
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' ही नवीन मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतेय. या मालिकेच्या कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पारूचा साधेपणा अनेकांना आवडतोय.

झी मराठी वाहिनीवरील 'पारू' ही नवीन मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतेय. या मालिकेच्या कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पारूचा साधेपणा अनेकांना आवडतोय.

1 / 5
किर्लोस्करांकडे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची तिमाही मीटिंग आहे, ज्यात काही फॉरेन डेलिगेट्स आले आहेत. त्या पाहुण्यांची जबाबदारी  अहिल्यादेवींनी दिशावर सोपवली आहे. त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी ही दिशावरच आहे.

2 / 5
पण दिशा ही चलाखीने सगळ्या अनोळखी पदार्थांची यादी पारूला देते. पारू साग्रसंगीत आपल्या मातीतलं  महाराष्ट्रीयन जेवण  बनवते आणि ते जेवण पाहून आदित्य, अहिल्या आणि घरातले सर्व लोकांच्या चेहऱ्याचा रंग उडतो.

पण दिशा ही चलाखीने सगळ्या अनोळखी पदार्थांची यादी पारूला देते. पारू साग्रसंगीत आपल्या मातीतलं महाराष्ट्रीयन जेवण बनवते आणि ते जेवण पाहून आदित्य, अहिल्या आणि घरातले सर्व लोकांच्या चेहऱ्याचा रंग उडतो.

3 / 5
हे सगळं होत असताना दुसरीकडे प्रीतमला दिशाच्या बॉयफ्रेंडबद्दल समजतं. तो आणि पारू तिला अद्दल घडवायचं ठरवतात. पारूला प्रीतमची ही अवस्था बघवत नाही म्हणून ती त्याची समजूत घालायला जाते आणि ते आदित्य ऐकतो. आदित्यला गैरसमज होतो की  पारू प्रीतमला लग्नाच्या विरुद्ध सल्ला देते आहे.

4 / 5
पारू आणि प्रीतम हे दिशाचं सत्य अहिल्यासमोर आणू शकतील का? पारू आणि प्रीतमचा नेमका प्लान काय आहे, हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळणार आहे. 'पारू' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.